११ ते १३ जून या कालावधीत अज्ञात चोरांनी कार्यालयाचे शटर तोडून ७ लाख १८ हजार रुपये रोख व चेकबुक चोरून नेले होते. यासंदर्भात त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता,व तपास सुरू केला होता. ...
Nitin Deshmukh : एकनाथ शिंदेंसोबत सूरतपासून गुवाहाटीपर्यंत प्रवास केल्यानंतर अचानक नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर नितीन देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत गंभीर आरोप केला आहे. ...
Nagpur News दमा असलेल्या किंवा फुफ्फुसाचा जुनाट आजार असलेल्या रूग्णांमध्ये फ्लूचा संसर्ग अधिक गंभीर होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी फ्लू लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बलकी यांचे म्हणणे आहे. ...
Nagpur News ५३ वर्षीय इसमाने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दोन दिवसानंतर घटनेचा खुलासा झाल्याने मुलीच्या वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी आरोपीला चांगलेच धुनकले. ...
Nagpur News एरवी प्रवासी आणि पर्यटकांना घेऊन धावणाऱ्या मेट्राेमध्ये मंगळवारी अनाेखा याेग साधला. शेकडाे नागरिकांनी धावत्या मेट्राेमध्ये याेगसाधना करून आराेग्यदायी जगण्याचा संदेश दिला. निमित्त हाेते जागतिक याेग दिनाचे. ...