लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Devendra Fadnavis BIG BREAKING: देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळीच घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ?; भाजपामधील सूत्रांची माहिती - Marathi News | BIG BREAKING: Devendra Fadnavis to take oath as CM this evening ?; Information from BJP sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BIG BREAKING: देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळीच घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ?

BIG BREAKING: Devendra Fadnavis to take oath as CM this evening ?; Information from BJP sources : राज्यात अस्थिर राजकीय वातावरण असताना लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. ...

'एलआयटी'मधील रिक्त पदे भरण्यासाठी काय केले? उच्च न्यायालयाने सरकारला मागितले उत्तर - Marathi News | HC ask question to government regarding pending vacancies of Laxminarayan Institute Of Technology LIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एलआयटी'मधील रिक्त पदे भरण्यासाठी काय केले? उच्च न्यायालयाने सरकारला मागितले उत्तर

समितीच्या अहवालानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे भरणे आवश्यक होते. परंतु, काही महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. परिणामी, सरकारला यावर उत्तर मागण्यात आले. ...

Nagpur | रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! विकासकामांमुळे रेल्वेगाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट - Marathi News | trains canceled due to development works, some short terminates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! विकासकामांमुळे रेल्वेगाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट

प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...

अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | high court allows minor rape victim to to terminate 16-week pregnancy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय

वैद्यकीय मंडळाने १४ जून २०२२ रोजी न्यायालयात अहवाल सादर करून गर्भपात शक्य असल्याचे मत दिले. ...

प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच होते जास्त ‘तू तू मै मै’ - Marathi News | More fights in Arranged marriage than love marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच होते जास्त ‘तू तू मै मै’

Nagpur News ‘भरोसा’ सेलकडे आलेल्या प्रकरणांपैकी ६८ टक्के तक्रारी या ‘अरेंज्ड मॅरेज’ झालेल्या दाम्पत्यांचीच आहेत. प्रेमविवाहाच्या तुलनेत ही संख्या फार जास्त आहे. ...

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष; पदांच्या बेरीज-वजाबाकीचे गणित मांडणे सुरू - Marathi News | Celebration by BJP workers in Nagpur; The arithmetic of addition-subtraction of terms continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष; पदांच्या बेरीज-वजाबाकीचे गणित मांडणे सुरू

Nagpur News उद्धव ठाकरेे यांनी मुख्यमंत्रपदावरून पदत्यागाची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आनंदाचे वातावरण होते. सत्तास्थापनेबाबत स्पष्टता नसताना भाजप कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील काही भागांमध्ये जल्लोष केला. ...

प्लास्टिक पिशव्या वापराल तर २५ हजारांचा दंड होईल अन् जेलही - Marathi News | If you use plastic bags, you will be fined Rs 25,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लास्टिक पिशव्या वापराल तर २५ हजारांचा दंड होईल अन् जेलही

Nagpur News केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, वापर किंवा विक्री करण्यास १ जुलैपासून बंदी घातली आहे. ...

नेते पळाले तरी शिवसैनिक लढा देतील; उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पैदल मार्च - Marathi News | Even if the leaders run away, Shiv Sainiks will fight; March on foot in support of Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेते पळाले तरी शिवसैनिक लढा देतील; उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पैदल मार्च

Nagpur News एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांला शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांची साथ मिळाली असली तरी नागपुरातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी रस्त्यावर उतरले. ...

नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईत; कार्यकर्त्यांच्या नजरा सभागृहाकडे - Marathi News | All BJP MLAs from Nagpur district in Mumbai; The eyes of the workers are on the hall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईत; कार्यकर्त्यांच्या नजरा सभागृहाकडे

Nagpur News भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले. ...