लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बसपाचे संस्थापक सदस्य ॲड. राम खोब्रागडे यांचे निधन - Marathi News | BSP's founding member Adv. Ram Khobragade passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसपाचे संस्थापक सदस्य ॲड. राम खोब्रागडे यांचे निधन

Nagpur News आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि बामसेफ तसेच बहुजन समाज पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले सुप्रसिद्ध लेखक ॲड. राम खोब्रागडे यांचे बल्लारपूर येथे हृदयविकाराने निधन झाले. ...

हद्दच झाली! लग्न एकाशी, गर्भ दुसऱ्याचा आणि घटस्फोटाशिवाय तिसऱ्याशी संसार - Marathi News | Marriage to one, fetus to another and without divorce, married to a third | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हद्दच झाली! लग्न एकाशी, गर्भ दुसऱ्याचा आणि घटस्फोटाशिवाय तिसऱ्याशी संसार

Nagpur News कुणा एकाचे मूल पोटात असताना दुसऱ्यासोबत घरठाव मांडून नंतर तिसऱ्याचा हात धरून जाणाऱ्या महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. ...

नागपुरात दहा दिवसांतच पडला जुलैचा ६५ टक्के पाऊस; यलो अलर्ट - Marathi News | Nagpur receives 65% of July rains in 10 days; Yellow alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दहा दिवसांतच पडला जुलैचा ६५ टक्के पाऊस; यलो अलर्ट

Nagpur News नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी नागपुरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी ५.३० पर्यंत ४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. ...

आशिष जयस्वालांवर आरोप करणाऱ्या राजेश ठाकरेंना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Rajesh Thackeray, who accused Jaiswal, was threatened with death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशिष जयस्वालांवर आरोप करणाऱ्या राजेश ठाकरेंना जिवे मारण्याची धमकी

Nagpur News शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत विविध भ्रष्टाचाराचे आरोप लावणारे भाजपच्या ग्राम विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ...

विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती - Marathi News | The cloud burst in Vidarbha; Flooding due to heavy rains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती

Nagpur News गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे. ...

हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी!  - Marathi News | This is true Vithu-Rakhmai, don't be tempted by money! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी! 

Nagpur News विदर्भाच्या पंढरीत यात्रेत सापडलेलं पन्नास हजार रुपयांचं बंडल पोलिसांच्या सुपूर्द करून विठ्ठल रुखमाईच्या रुपाने आलेल्या वारकरी जोडप्याने आपल्या भक्तीचे एकप्रकारे दर्शनच घडवले. ...

Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत - Marathi News | drugs worth Rs 25 lakh seized and three arrested in Beltarodi area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत

या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह मोबाईल, रोख रक्कम, कार असा एकूण २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ...

आलिशान कार, वाॅकीटाॅकी वापरून २१ घरफोड्या; आंतरराज्यीय टोळीला फिल्मीस्टाईल अटक - Marathi News | 21 burglaries using luxury cars, walkie-talkies; Filmstyle arrest of interstate gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आलिशान कार, वाॅकीटाॅकी वापरून २१ घरफोड्या; आंतरराज्यीय टोळीला फिल्मीस्टाईल अटक

नंबरप्लेट बदलून करायचे प्रवास, उत्तरप्रदेश-मध्यप्रदेश-राजस्थान-महाराष्ट्रात कारनामे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis left for Gadchiroli to inspect the flood situation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...