लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
...मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? राज ठाकरेंनी साधला निशाणा - Marathi News | MNS Chief Raj Thackeray strongly criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? राज ठाकरेंनी साधला निशाणा

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मतदानाचा अपमान केला असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ...

Raj Thackeray: "...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर  - Marathi News | Raj Thackeray: "...I am talking to Biden about it", Raj Thackeray's answer to that question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर 

Raj Thackeray: एका प्रश्नाला मिश्किल भाषेत उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे, असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ...

Raj Thackeray on Ayodhya Visit: "रामाने बोलवलं की जाणार"; रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचे उत्तर - Marathi News | Raj Thackeray on Ayodhya Visit Comedy hilarious answer says When Lord Rama called him he will go to Ram Mandir Darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रामाने बोलवलं की जाणार"; रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचे उत्तर

राज यांचा अयोध्या दौरा शस्त्रक्रियेमुळे स्थगित करण्यात आला होता ...

Raj Thackeray: बाळासाहेब, रश्मी ठाकरे अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray held a press conference in Nagpur today. On this occasion, he commented on various issues. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी ठाकरे, शिवसेना अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज नागपूरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ...

नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे - Marathi News | If BJP is established in Nagpur, we will have to fight against them says MNS head Raj Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा; नवीन कार्यकारिणी जाहीर करणार ...

Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं - Marathi News | All posts of MNS in Nagpur dismissed Raj Thackeray explained the reason in clear words | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं

"मी पुन्हा दोन तीन दिवसांसाठी नागपुरात येणार आहे आणि इथल्या बांधनीकडे लक्ष देणार." ...

Raj Thackeray: होय...माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे होणार नाही; राज ठाकरेंनी दिली कबुली! - Marathi News | Yes ignored by me in vidarbha but no more mns chief Raj Thackeray confessed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय...माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे होणार नाही; राज ठाकरेंनी दिली कबुली!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...

राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण - Marathi News | Raj Thackeray meets BJP State President Chandrashekhar Bawankule at his home in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. ...

भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे - Marathi News | MNS chief Raj Thackeray praise Union Minister Nitin Gadkari in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे

देशातील लोक नक्की यासाठी नागपूरकडे येतील, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ...