लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिवाळी अधिवेशन दोन आठवड्याचे; १९ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार - Marathi News | Winter session two weeks; It will run from 19 to 30 December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन दोन आठवड्याचे; १९ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार

Nagpur News विधिमंडळाच्या उच्च पदस्थ सूत्रांनुसार हिवाळी अधिवेशन हे ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे. ...

पावसाच्या रोषावर भारी पडला जामठ्याचा ‘जोश’ - Marathi News | India Australia cricket match ; 'Jamtha's' 'enthusiasm' fell heavily on the fury of rain; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाच्या रोषावर भारी पडला जामठ्याचा ‘जोश’

Nagpur News ‘जा रे जा रे पावसा’ अशी प्रार्थना अखेर कामी आली अन् चाहत्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. पावसाच्या रोषावर नागपुरातील जामठ्याचा ‘जोश’ भारी पडल्याचे चित्र दिसून आले. ...

९६ हजार गोवंशीय जनावरांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 96 thousand cattle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९६ हजार गोवंशीय जनावरांचे लसीकरण

Nagpur News प्रशासनाने लम्पी या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढविला असून जिल्ह्यात ९६ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ...

नागपूरच्या हर्षल बजाज ठरल्या मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल  - Marathi News | Harshal Bajaj of Nagpur became Miss International Titanic Universal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या हर्षल बजाज ठरल्या मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल 

Nagpur News गोवा कार्निव्हलमध्ये संपन्न झालेल्या ब्युटी पेजन्टमध्ये हर्षल बजाज यांनी ऑनलाईनच्या ६४ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल ब्युटीचा पुरस्कार पटकावला. ...

... तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार - Marathi News | ... while the NCP will contest the election on its own | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार

Nagpur News आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर अधिकाधिक जागांवर निवडणूक लढेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी येथे स्पष्ट केले. ...

आठ महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ ‘क्लिप’देखील काढली - Marathi News | A minor girl was molested for eight months; The clip was also removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ ‘क्लिप’देखील काढली

Nagpur News आठ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. ...

नागपूर पोलिसांचा संवेदनशील चेहरा, सामन्याच्या पासेस अनाथ विद्यार्थ्यांना - Marathi News | Sensitive face of Nagpur Police, orphan students got T20 cricket match passes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांचा संवेदनशील चेहरा, सामन्याच्या पासेस अनाथ विद्यार्थ्यांना

दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना पासेस देण्यात आल्या. ...

महिला गुंतवणुकदाराचे २१ लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत द्या; ग्राहक आयोगाचा रविराज इन्व्हेस्टमेंटला आदेश - Marathi News | Return the woman investor's Rs 21 lakh with 12 percent interest; Consumer Commission order to Raviraj Investments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला गुंतवणुकदाराचे २१ लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत द्या; ग्राहक आयोगाचा रविराज इन्व्हेस्टमेंटला आदेश

राय यांनी रविराज इन्व्हेस्टमेंटमध्ये संबंधित रक्कमेच्या चार मुदत ठेवी केल्या होत्या. ...

रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस - Marathi News | Notice to Municipality and Police Commissioner for allowing garba in ramdaspeth area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस

याचिकाकर्त्यांच्या विरोधामुळे २०१९ मधील कार्यक्रम शेवटचा असेल, त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, अशी ग्वाही असोसिएशनने दिली होती. ...