लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 45 lakh fraud by pretending to invest in the bank; A case has been registered against five | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

'एचडीएफसी' बँकेत व्यवस्थापक असल्याची बतावणी ...

Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’ - Marathi News | 15 teams of police rush to squash 'kidnapping' rumours in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’

पोलीस त्वरित कारवाई करणार : २४ तास हेल्पलाइन राहणार; पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ...

नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’! - Marathi News | Navdurga of Navratri: 'Women on Wheel' is blazing with newness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’!

नारी शक्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून नऊ दिवस नऊ क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘लोकमत’ वाचकांना करून देत आहोत. ...

सोशल मिडियाचा गैरवापर; पोलिसांचे 'प्रोफाईल’ नियमित तपासण्याचे फर्माण - Marathi News | misuse of social media; Order to check profile of police regularly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मिडियाचा गैरवापर; पोलिसांचे 'प्रोफाईल’ नियमित तपासण्याचे फर्माण

पोलीस महासंचालनालयातून त्या घटनेची गंभीर दखल ...

खळबळजनक! चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत सीबीआयची नागपूर जिल्ह्यात धाड - Marathi News | CBI raid in Nagpur district regarding child pornography | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत सीबीआयची नागपूर जिल्ह्यात धाड

Nagpur News सीबीआयने शनिवारी २४ सप्टेंबरला चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात नागपूरसह देशभरात ५६ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. नागपुरातील कामठीत या बाबत शोध मोहिम राबविण्यात आली. ...

देह ‘तिचा’ झिजतो इथे, पोट ‘त्यांचे’ भरण्यासाठी ! हायप्रोफाइल सेक्स रॅकट - Marathi News | 'Her' body wears out here, to fill 'their' stomach! A high profile sex racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देह ‘तिचा’ झिजतो इथे, पोट ‘त्यांचे’ भरण्यासाठी ! हायप्रोफाइल सेक्स रॅकट

Nagpur News नागपुरातील देहविक्रय व्यवसायात विदेशी तरुणी असून, त्यांच्या कुटुंबियांसाठी त्या हा व्यवसाय करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. ...

किटलीचे झाकण हरवल्याने बालकाने रचले अपहरणाचे नाट्य - Marathi News | The child staged a kidnapping drama after losing the lid of the kettle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किटलीचे झाकण हरवल्याने बालकाने रचले अपहरणाचे नाट्य

Nagpur News किटलीचे झाकण हरवल्यामुळे कुटुंबीयांच्या भीतीने एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्याच अपहरणाचे नाट्य रचून कुटुंबीय आणि पोलिसांची दिशाभूल केली. ...

भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाच्या मृत्यूने हळहळ - Marathi News | Saddened by the death of the uncle who went to see the bride for his niece | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाच्या मृत्यूने हळहळ

Nagpur News भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू ओढवला. ...

खटल्यांना विलंब होणार नाही, याकडे लक्ष द्या;  सावनेर येथील दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण - Marathi News | See to it that cases are not delayed; Inauguration of Civil High Court at Savner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खटल्यांना विलंब होणार नाही, याकडे लक्ष द्या;  सावनेर येथील दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण

Nagpur News आपले वाद गावातच सोडविता येतील. या न्यायालयामुळे जबाबदारीत वाढ होणार असून आनंदी व खेळकर वातावरणात वाद सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले. ...