लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; ॲम्ब्युलन्सही अडकून पडतात - Marathi News | Ajani railway bridge is playing with many lives every day; Ambulances also get stuck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; ॲम्ब्युलन्सही अडकून पडतात

Nagpur News अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात. ...

विदर्भातील ग्रामपंचायतीत भाजप - काॅंग्रेस ‘फिफ्टी-फिफ्टी’ - Marathi News | BJP-Congress 'fifty-fifty' in Gram Panchayat in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील ग्रामपंचायतीत भाजप - काॅंग्रेस ‘फिफ्टी-फिफ्टी’

Nagpur News विदर्भातील नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण १४२ ग्रामपंचायतीचे निकाल साेमवारी जाहीर झाले. ...

अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; वाहतुकीची कोंडी, ॲम्ब्युलन्स अडकून पडतात - Marathi News | Ajani railway bridge is playing with many lives every day Traffic jams ambulances get stuck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; वाहतुकीची कोंडी, ॲम्ब्युलन्स अडकून पडतात

अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात. ...

सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना शौचासाठी आणल्यास २०० रुपये दंड - Marathi News | 200 rupees fine for bringing dogs to defecate in public places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना शौचासाठी आणल्यास २०० रुपये दंड

Nagpur News महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे, तसेच कचरा फेकणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. आता पाळीव कुत्रा शौचासाठी रस्त्यांवर आणणाऱ्या श्वान मालकांवर २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. ...

सुट्टीलाही विनापरवानगी मुख्यालय सोडू नका; अपवादात्मक स्थितीतच तीन दिवसांची रजा! - Marathi News | Do not leave headquarters without permission even on vacation; Three days leave in exceptional condition! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुट्टीलाही विनापरवानगी मुख्यालय सोडू नका; अपवादात्मक स्थितीतच तीन दिवसांची रजा!

Nagpur News तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले. याची चर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पसरली आहे. ...

थॅलेसेमियाच्या रुग्णांचा जीव धोक्यात! महिनाभरापासून औषधांचा तुटवडा - Marathi News | Thalassemia patients' lives in danger! Shortage of medicines since a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थॅलेसेमियाच्या रुग्णांचा जीव धोक्यात! महिनाभरापासून औषधांचा तुटवडा

Nagpur News नागपुरातील डागा रुग्णालयात ‘डेफेरासिरॉक्स’ औषधांचा तब्बल महिन्याभरापासून तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. ...

अल्पवयीन मुलीने रचले आपल्याच अपहरणाचे नाट्य; नागपूरवरून गेली चंद्रपुरात अन्.. - Marathi News | mother angry for not studying, minor staged her own kidnap drama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीने रचले आपल्याच अपहरणाचे नाट्य; नागपूरवरून गेली चंद्रपुरात अन्..

आई अभ्यासासाठी रागावल्याने सोडले घर ...

अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’ - Marathi News | All persons whom associated with Ajit Parse on police 'radar'; Cyber ​​cell is conducting 'search operation' of mobiles, laptops, computers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

पोलिसांनी पारसेला बोलते करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही पीडित नागरिक समोर येत आहेत. ...

रेल्वेत वाढली प्रचंड गर्दी, रिझर्वेशनसाठी धावपळ; प्रवाशांचे हाल - Marathi News | passengers suffer due to no tickets available in train from nagpur for diwali, many trains are cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत वाढली प्रचंड गर्दी, रिझर्वेशनसाठी धावपळ; प्रवाशांचे हाल

ऐन दिवाळीत अनेक रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची कुचंबणा ...