Nagpur News नागपूर विभागातील सहा रेल्वेस्थानकांवर १६ लिफ्ट आणि ८ एस्केलेटर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची खास करून वृद्ध नागरिकांची चांगली सोय झाली आहे. ...
Nagpur News नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ...
Nagpur News संघटनेचे काम शिस्तीनेच व्हायला हवे. एकोप्याने काम करा; अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली. ...
Nagpur News बिर्याणीची ऑर्डर आणून देण्यास वेळ लागल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहक तरुणांनी वेटरवर हल्ला केला. याशिवाय दुसऱ्यांदा पुन्हा येत वेटरला मारहाण करत हॉटेलमध्ये तोडफोड करत राडा केला. ...