लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
९७ हजार रुपये वेतनाच्या पतीचा दहा हजारांच्या खावटीला विरोध - Marathi News | husband's opposition to the ten thousand alimony, the High Court dismissed the petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९७ हजार रुपये वेतनाच्या पतीचा दहा हजारांच्या खावटीला विरोध

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली ...

काँग्रेस नेते एकमेकांचे शत्रू, भाजपा दुश्मन वाटत नाही; आशिष देशमुखांनी मांडली खंत - Marathi News | Congress leaders are enemies of each other, BJP is not enemy; Ashish Deshmukh Reaction on Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या बड्या नेत्याला अर्ध्या रात्री उठवलं अन् त्याला विचारलं की..." 

हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही असं मत आशिष देशमुख यांनी मांडले. ...

दिवसा ऊन आणि रात्रीला वाढता गारठा; थंडी व धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब - Marathi News | Heat during the day and increasing hail at night in Nagpur; 33 trains delayed due to cold and fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा ऊन आणि रात्रीला वाढता गारठा; थंडी व धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब

आगामी २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान वाढण्याची शक्यता ...

बनावट ब्रँडेड ‘वॉच’चे रॅकेट; हजारो नागपूरकरांची फसवणूक - Marathi News | racket of Fake branded 'watches' busted in Nagpur; Thousands of customers have been cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट ब्रँडेड ‘वॉच’चे रॅकेट; हजारो नागपूरकरांची फसवणूक

बोगस घड्याळे जप्त : इतवारी, जरीपटक्यात एजंट्स ...

उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजप-काँग्रेसचे ‘पहले आप’, एकमेकांची पाहताहेत वाट - Marathi News | 'Pahle Aap-Pahle Aap' of BJP and Congress to announce candidates for Nagpur Division Teachers Constituency election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजप-काँग्रेसचे ‘पहले आप’, एकमेकांची पाहताहेत वाट

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : राजेंद्र झाडे, दीपककुमार खोब्रागडे यांचे अर्ज दाखल ...

समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले - Marathi News | A vehicle crushed 14 wild boars near anjangaon shivara on samruddhi mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले

आजनगाव शिवारातील घटना ...

सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते - Marathi News | Be careful! The nylon sheath cuts the artery that supplies blood to the brain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते

Nagpur News नायलॉन मांजामुळे गळा चिरून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापत असल्याने, या मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ...

लर्निंग लायसन्सची परीक्षा देताना इकडे-तिकडे पाहिल्यास व्हाल नापास - Marathi News | If you look here and there, you will fail the learning license exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लर्निंग लायसन्सची परीक्षा देताना इकडे-तिकडे पाहिल्यास व्हाल नापास

Nagpur News डमी उमेदवारांचे वाढते प्रमाण पाहता, आरटीओने लायसन्सच्या परिक्षेला गंभीरतेने घेतले आहे. ...

धर्मभास्कर रथयात्रेने नागपुरातील रेशीमबाग परिसर दुमदुमला - Marathi News | Dharmabhaskar Rathyatra toured Reshim Bagh area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मभास्कर रथयात्रेने नागपुरातील रेशीमबाग परिसर दुमदुमला

Nagpur News श्री गुरुमंदिर नागपूर प्रणीत स्वामी विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य धर्मभास्कर रथयात्रेने मंगळवारी रेशीमबाग परिसर दुमदुमला. ...