लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलर ग्रुपला खंडणीसाठी आला ‘ई-मेल’ - Marathi News | Solar Group received 'e-mail' for extortion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलर ग्रुपला खंडणीसाठी आला ‘ई-मेल’

Nagpur News देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर ‘सायबर’ हल्ला झाल्याने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार झाल्यावर ‘हॅकर्स’ने ‘मार्केट’मध्ये संबंधित ‘डेटा’साठी ‘बिड’ केली. ...

२४ तासांत ४.९ अंशांनी घसरला पारा; वाढली हुडहुडी; गाेंदिया सर्वांत थंड - Marathi News | Mercury plunges 4.9 degrees in 24 hours; increased hood; Gandia is the coldest of all | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ तासांत ४.९ अंशांनी घसरला पारा; वाढली हुडहुडी; गाेंदिया सर्वांत थंड

Nagpur News गेल्या २४ तासांत किमान तापमान तब्बल ४.९ अंशांनी खाली घसरला आणि बऱ्याच दिवसांनंतर नागपूरकरांना हुडहुडी जाणवायला लागली. नागपुरात किमान तापमान १२.७ अंश नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा १.७ अंशाने कमी आहे. ...

सोशल व्हायरल! आकाशातून झेपावणाऱ्या ‘त्या’ रंगीत पट्ट्याचे रहस्य काय? - Marathi News | Social Viral! What is the secret of 'those' colored bands flying from the sky? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल व्हायरल! आकाशातून झेपावणाऱ्या ‘त्या’ रंगीत पट्ट्याचे रहस्य काय?

Nagpur News विदर्भातील काही शहरांमधून अवकाशात ओळीने १५ ते २० ठिपके गुरुवारी सायंकाळी सातनंतर दृष्टीस पडले. हा पट्टा कशाचा असावा याबाबत नागरिकांमध्ये बरीच चर्चा रंगली व त्याचे व्हिडिओज सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल झाले. ...

गडकरी-फडणवीसांच्या गडात भाजपला धक्का; गाणारांची अडबालेंनी घेतली विकेट - Marathi News | BJP in Gadkari-Fadnavis stronghold; Adbale took the wicket of Ganar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी-फडणवीसांच्या गडात भाजपला धक्का; गाणारांची अडबालेंनी घेतली विकेट

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी एकतर्फी मात दिली. ...

यवतमाळच्या डॉक्टरची १.१८ कोटींची फसवणूक; गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने गंडा - Marathi News | Yavatmal doctor duped by 1.18 crore under the pretext of investing in a pharmacy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळच्या डॉक्टरची १.१८ कोटींची फसवणूक; गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने गंडा

गुन्हा दाखल ...

नागपूर ‘शिक्षक’मध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर - Marathi News | Maha Vikas Aghadi's Sudhakar Adbale Leading in Nagpur Teachers Constituency Election Counting of Votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘शिक्षक’मध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर

भाजपचे नागो गाणार पिछाडीवर ...

मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी - Marathi News | Sudhakar Adbole is victorious in Nagpur padavidhar constituency, nana patole critics on bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ...

नागपूरची हवा जानेवारीत ३१ दिवसही प्रदूषित; आराेग्यदायी हिवाळ्यातही दिलासा नाही - Marathi News | Nagpur weather update air pollution air quality index health issues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची हवा जानेवारीत ३१ दिवसही प्रदूषित; आराेग्यदायी हिवाळ्यातही दिलासा नाही

पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली खंत ...

मतमोजणी सुरू; गाणारांची हॅट्ट्रिक की परिवर्तन, गुरुजींचा कौल कुणाला ? - Marathi News | Election Of Teachers Constituency Result Nagpur, Nago Ganar Sudhakar Adbale Rajendra Zade who will win | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतमोजणी सुरू; गाणारांची हॅट्ट्रिक की परिवर्तन, गुरुजींचा कौल कुणाला ?

२८ टेबलवर मतमोजणी : पहिल्या पसंतीवर सायंकाळी ६ पर्यंत निकाल, दुसऱ्या पसंतीवर गेल्यास रात्री १२ चा ठोका ...