लाईव्ह न्यूज :

Malegaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून - Marathi News | Malegaon blast: Supreme court decides not to keep the verdict on the bail of the Colonel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितच्या जामिन अर्जावर निर्णय राखून ठेवला. ...

मालेगावात ५,८५० शौचालये तयार - Marathi News | In malegao 5850 washrooms are ready | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावात ५,८५० शौचालये तयार

शहरात पाच हजार ८५० वैयक्तिक, तर ५० सार्वजनिक शौचालये बांधून तयार झाली आहेत. शहर हगणदारीमुक्त झाल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...

नाशिकमध्ये शेतमालाचा लिलाव आजपासून बंद, कांद्याचे दर महागणार ? - Marathi News | Inadequate auction of the field in Nashik, prices of onion will be expensive? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये शेतमालाचा लिलाव आजपासून बंद, कांद्याचे दर महागणार ?

लेव्हीच्या मुद्द्यावरुन माथाडी कामगारांनी संप पुकारल्याने आजपासून नाशिकमधील शेतमालाचे लिलाव थंडावणार आहेत. यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. ...

सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action against CIDCO tutors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले. ...

दोघा सरपंचांसह पाच जणांवर होणार फौजदारी दाखल - Marathi News | Two sarpanches and five others will face criminal charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोघा सरपंचांसह पाच जणांवर होणार फौजदारी दाखल

सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन दोघा सरपंच व दोघा ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारी यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दिले आहेत. ...