
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये ताशी ७० किमी वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्येही सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळण्याचा धोका असेल. ...

राष्ट्रीय :'११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचा सवाल
Vijay Meets Governor: तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच फसला आहे. विजय यांचा टीव्हीके सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमत मात्र मिळालेले नाही. त्यामुळे राज्यपालांकडून हिरवा कंदील दिला गेलेला नाही. ...

राष्ट्रीय :थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
TVK Vijay Swearing-in: चेन्नईत थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडल्याने तणाव. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात सत्तास्थापनेसाठी युतीची चर्चा? वाचा सविस्तर अपडेट. ...

आंतरराष्ट्रीय :मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
Epstein Files News: काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या एपस्टीन फाईल्समुळे अमेरिकेसोबत जगभरात खळबळ उडाली होती. यादरम्यान, आताया प्रकरणाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला आहे. ...

राष्ट्रीय :जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
Firoza Khatun : मध्य प्रदेशातील सतना जेलमध्ये कार्यरत असलेली एक महिला जेलर शिक्षा भोगलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडल्याची अनोखी घटना समोर आली आहे. ...

राष्ट्रीय :हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
Operation Sindoor Drone Force: ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीला भारताने ५०,००० सैनिकांची ड्रोन फोर्स जाहीर केली आहे. आत्मनिर्भर भारतांतर्गत संरक्षण उत्पादन १.५४ लाख कोटींवर. ...

राष्ट्रीय :राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
जेव्हा विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा आघाडी बहुमत मिळवू शकत नाही, तेव्हा त्यास 'त्रिशंकू विधानसभा' म्हटलं जाते. ...

फिल्मी :Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
थलपति विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम नक्की कोण आहे? आणि तिची प्रॉपर्टी किती? हे तुम्हाला माहितीये का? ...

भक्ती :Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा 'या' वास्तु टिप्स
Vastu Shastra : कामधेनू अर्थात इच्छापूर्ती करणारी गाय, तिचा फोटो वा मूर्ती केवळ शोभेची वस्तू नाही तर तिच्या असण्याने वास्तूला होणारे लाभदेखील जाणून घ्या. ...

व्यापार :थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
Thalapathy Vijay: थलापती विजयची ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’, घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले. ...

फिल्मी :आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
"आज इतके कमी लोक कसे?" असा प्रश्न नीतू कपूर यांनी उपस्थित केला. पुढे काय घडलं वाचा ...
