Maharashtra (Marathi News) मतदानाची शाई पुसण्याचे रसायन घेऊन आलेल्या सहा कार्यकर्त्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाचवेळी जिल्हा परिषद, महापालिकेचे मतदान होत असल्याने जवळच्या ग्रामीण ...
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वृध्देला अस्वस्थ वाटू लागल्याने ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुरू असलेल्या मतदानासाठी दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. ...
महापालिका निवडणूकीची मतदान प्रक्रिया नाशिकमध्ये शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे ...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत असून दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान झाले आहे. ...
मावळ तालुक्यात आज सकाळी २१६ मतदान केंद्रावर पंचायत समितीच्या १० व पुणे जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली. ...
मी तर मतदान केलेच नाही, मी आता तर आले मतदान केंद्रात...? असा सवाल करत केंद्राध्यक्षांना मतदार वृध्द महिलेने डोक्याला हात लावला. ...
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. २१ - नाशिक मतदानाचा टक्का वाढताना दिसत असून नागरिक मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. ... ...
महापालिक ा निवडणूकीचे मतदान सुरू असताना सातपूर भागातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ...