सिन्नर (जि. नाशिक) : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी शासनाने थेट खरेदीद्वारे जमिनी घेण्यास नाशिक जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. सिन्नर तालुक्यातील १२ शेतकºयांच्या शेतजमिनी शासनाने खरेदी केल्या. शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग करण्यात ...
राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतीसाठी शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतीची झालेली नुकसान भरपाई शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांचा पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होतील. यासाठी त्यांना प्रोत् ...
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक’ ही अभिनव संकल्पना राज्यात राबविली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० शहरांची निवड झाली आहे. या शहरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवर सायकलस्वारा ...