गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवले, अतिरिक्त मुख्य सचिवांनी फाइलवर लेखी नकार दिल्यानंतरही, त्यांनी ही फाइल मंजूर केली. ...
मंठा (जि. जालना) : केंद्र सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या विकासासाठी सर्वाधिक तरतूद केली आहे. विशेषत: मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.परतू ...
सिन्नर (जि. नाशिक) : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी शासनाने थेट खरेदीद्वारे जमिनी घेण्यास नाशिक जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. सिन्नर तालुक्यातील १२ शेतकºयांच्या शेतजमिनी शासनाने खरेदी केल्या. शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग करण्यात ...
राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतीसाठी शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतीची झालेली नुकसान भरपाई शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांचा पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होतील. यासाठी त्यांना प्रोत् ...