एखादा भूखंड मालक बांधकाम प्रकल्पात व फ्लॅटविक्रीमध्ये सहभागी असेल, तर रिअल इस्टेट (रेग्युलेशन्स अॅण्ड डेव्हलपमेंट) कायद्यात (रेरा) ‘प्रमोटर’ची जी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येत संबंधित भूखंड मालकही मोडतो ...
पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केल्याचे नागपुरातील कारवाईदरम्यान प्रथमच उघडकीस आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी सोमवारी दिली. ...
मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून व ...
मर्दाच्या पायात झोकात शोभून दिसणारी कोल्हापुरी चप्पल आता तरुणींच्या नाजूक पायालाही मोहिनी घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रथमच खास तरुणींसाठी ...
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...