लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळावे - Marathi News | OBC students get 27 percent reservation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळावे

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशात इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणानुसार प्रवेश देण्यात यावा,... ...

राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of 57 greens from reserve forest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल

एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वनविभाग प्रोत्साहन देत असून दुसरीकडे राखीव जंगलातील मौल्यवान सागवन झाडांची कत्तल केली जात आहे. ...

जिल्हा परिषद कर्मचाºयांचे आंदोलन - Marathi News | Movement of Zilla Parishad employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद कर्मचाºयांचे आंदोलन

जिल्हा परिषद कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. ...

बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश - Marathi News | The resentment of farmers in front of banks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश

बँकांनी ऐनवेळी पीक विम्यासाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारणे बंद केल्याने बुधवारी शेतकºयांनी बँकांसमोर प्रचंड आक्रोश केला. ...

सीईओंच्या दालनात अपंगाचा ठिय्या - Marathi News | Indigenous stigma in CEO's room | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीईओंच्या दालनात अपंगाचा ठिय्या

प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेला अपंग कल्याण व पुनर्वसनाचा निधी त्वरित अपंगाच्या खात्यावर जमा करावा ...... ...

जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक - Marathi News | Zilla Parishad's 190 school buildings are dangerous | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक

जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १९० इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे आला आहे. ...

ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते - Marathi News | They had to eat 'Bruni' too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते

दोन ते तीन महिन्यांपूर्वी देशपांडेवाडी परिसरात राहणाºया लांडगे कुंटुंबीयांचा ब्राऊनी नावाचे श्वान परप्रांतीय विद्यार्थ्यांची शिकार होणार होते. ...

जीर्ण बांधकामांची तयार केली यादी - Marathi News | Prepared list of dilapidated constructions | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण बांधकामांची तयार केली यादी

शहरातील जीर्ण बांधकामाची यादी व सर्वेक्षणाला घेऊन नगर परिषदेत एकमेकाकडे बोट दाखविण्याचे काम सुरू असतानाच मुख्याधिकाºयांनी कर विभागाकडून अखेर जीर्ण बांधकामांची यादी तयार करवून घेतली. ...

तालुक्यातील शेतकºयांना मिळणार श्री पद्धतीचा लाभ - Marathi News | Farmers of the taluka will get benefit of Shri method | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्यातील शेतकºयांना मिळणार श्री पद्धतीचा लाभ

पारंपरीक पद्धतीने होणाºया शेती सोबतच आता श्री पद्धतीचा वापर करुन शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. ...