आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्य ...
राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. ...
भाजपाचे आ. अनिल गोटे यांनी केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांकडे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या विरोधात केलेला पत्रव्यवहार विधानसभेत विरोधकांच्या हाती ...
मुंबई विद्यापीठातील गोंधळाची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. कुलगुरु संजय देशमुख यांच्यावरील कारवाईचे अधिकार राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. ...
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : आंबोलीतील कावळेसाद पाँर्इंटवरुन दरीत पडलेले दोघे युवक मद्यधुंद अवस्थेत होते. नशेतच मौजमस्ती करताना त्यांच्या जीवावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही वास्तव परिस्थिती ...
सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. ...
यदु जोशी मुंबई : पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक, अग्निशमन दलासाठी १०१ वा रुग्णवाहिकेसाठी १०८ अशा तीन क्रमांकाऐवजी आपात्कालिन सेवांसाठी एकच टोल फ्री क्रमांक स्थापित करण्यासह राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या आधुनिकीकरणासाठी ४२९ कोटी रुपये खर्च करण्य ...