"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Maharashtra (Marathi News) लोकमत न्यूज नेटवर्ककेसलवाडा : श्री संत बह्याबाबा यांच्या जन्माने पवित्र झालेले व दोन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा व परिसरातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.या गावाला लागून लेदडा, बयवाडा, खोपडा, येडमाकोट, मनोरा, सेलोटपार, खैरी, ...
५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली. ...
येथील आौद्योगीक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) गुरूवारपासून (दि.३) द्वितीय सत्र परिक्षेला सुरूवात झाली. ...
आदिवासी भागात रोजगाराचा अभाव असल्याने तेथील नागरिकांना दारिद्रयात जीवन जगावे लागते. तसेच रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागते. ...
पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी संपले. अनेक शेतकºयांच्या शेतीत रोवणीची कामे अर्धवट आहेत. ...
सुरु असलेली नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...
दिल्ली येथील रेल्वे बोर्ड सदस्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत तुमसररोड रेल्वे स्थानकाला भेट देवून निरीक्षण केले. ...
संतती हीच खरी संपत्ती आहे, या विश्वविख्यात ओळीला सार्थक समजणाºया माय-बापांची संख्या किती असावी, ही बाब दारोदारी फिरूनही मोजता येणार नाही. ...
घरात सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेवर शेजा-याने बलात्कार करून नंतर तिच्यावर विषप्रयोग केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरीत शनिवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली ...
भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येणार असल्याचे सांगीतल्याने बहिणीची वाट बघत असलेल्या भावाला मात्र तिच्या मृत्यूचीच बातमी मिळाली. ...