लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
९६ उद्योगांना टाळे - Marathi News | 9 6 Avoid industries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :९६ उद्योगांना टाळे

उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्रस्थापना तसेच वाढ व्हावी, या हेतूने राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात १३ ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) स्थापना केली. ...

प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन - Marathi News | The movement of the Primary Teachers Association | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावतीच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीला गती - Marathi News | Speed ​​of implementation of Ramai Awas Yojana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीला गती

रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बन्सोड यांनी पुढाकार घेतला आहे. ...

माता मृत्यूनंतर नातेवाईकांचा उद्रेक - Marathi News | Outbreak of relatives after mother's death | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माता मृत्यूनंतर नातेवाईकांचा उद्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माता व बालमृत्यूने नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आणखी एका महिलेचा प्रसूतीदरम्यान शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल ...

अखेर श्वानसेवन प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Eventually, the case was filed in the Shawnseven case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर श्वानसेवन प्रकरणी गुन्हा दाखल

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी फस्त केलेल्या श्वानाचे मोलच काय, ...

नियतीवर करायला मात त्याने पायांनाच बनवले हात ! - Marathi News | He has made the feet of his hands over the destiny! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नियतीवर करायला मात त्याने पायांनाच बनवले हात !

वयाच्या सातव्या वर्षी नियतीने घात केला. दोन्ही हात विजेच्या ताराच्या स्पर्शाने निकामी झाले. ...

परिसरात दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to drought in the area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिसरात दुष्काळाचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्ककेसलवाडा : श्री संत बह्याबाबा यांच्या जन्माने पवित्र झालेले व दोन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा व परिसरातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.या गावाला लागून लेदडा, बयवाडा, खोपडा, येडमाकोट, मनोरा, सेलोटपार, खैरी, ...

चिनी सामानांचा बहिष्कार करा - Marathi News | Boycott Chinese goods | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिनी सामानांचा बहिष्कार करा

५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली. ...

आयटीआयचा पेपर पाऊण तास उशिराने - Marathi News | ITI pampering for hours | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आयटीआयचा पेपर पाऊण तास उशिराने

येथील आौद्योगीक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) गुरूवारपासून (दि.३) द्वितीय सत्र परिक्षेला सुरूवात झाली. ...