लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठात मोफत शिक्षणाचे धडे - Marathi News | Lessons of free education at the university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठात मोफत शिक्षणाचे धडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. ...

जीर्ण इमारतीतून उपनिबंधकांचे कामकाज - Marathi News | Functions of the Deputy Registrar from the dilapidated building | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीर्ण इमारतीतून उपनिबंधकांचे कामकाज

शासकीय विभागांना हक्काचे कार्यालय मिळावे म्हणून प्रशासकीय भवनाची निर्मिती करण्यात आली; पण ही इमारतही अपुरी पडत आहे. ...

ट्रक मालकाच्या मदतीने गाठी लंपास - Marathi News | Lampas with the help of the truck owner | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रक मालकाच्या मदतीने गाठी लंपास

पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केळापूर नजीक कापूस गाठी घेवून जाणारा ट्रक जळाला होता. ...

पालिकेच्या अर्धवट सभागृहात घोड्यांचा तबेला - Marathi News | Horse stables in the half-house of the municipality | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेच्या अर्धवट सभागृहात घोड्यांचा तबेला

ठाकरे मार्केट परिसरात पालिकेच्या अर्धवट बांधकामामुळे या भागातील व्यावसायिकांकडून नागरिकांना अनेक समस्यांचा समस्या करावा लागत असताना आता येथे घोडे बांधण्यात येत आहे. ...

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा - Marathi News | Road plight due to Overload traffic | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

तालुक्यात गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. ...

सून व सासºयाची निर्घृण हत्या - Marathi News | The murder of the innocent and innocent mother-in-law | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सून व सासºयाची निर्घृण हत्या

सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करून विवाहितेचा वरवंटा व लोखंडी रॉडने मारून खून केला. ...

आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज - Marathi News | Tribals need to make separate laws | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज

ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे. ...

अहेरी रूग्णालयात काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress movement in Aheri hospital | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी रूग्णालयात काँग्रेसचे आंदोलन

अहेरी उपजिल्हा रूग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. ...

राज्य सहकारी बँकेचे शिखर मोबाइल अ‍ॅप - Marathi News |  Top mobile app of state co-operative bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सहकारी बँकेचे शिखर मोबाइल अ‍ॅप

राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून, या सभेत बँकेने आपले मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. ...