पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे ...
शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारच्या एका तरुणासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. ...
विशाल शिर्के पुणे : पोलीस दलातीलच लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांना मोठ्या शिताफीने पकडणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा पुढील कारवाईत सैल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७६ अधिकारी आणि कर्मचाºयां ...
बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प ...
आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे ...
कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची ...