रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे. ...
विक्रोळी; मुंबई येथील एका एसआरए गृहनिर्माण प्रकल्पासंबंधी गप्प बसण्यासाठी एका बिल्डरने आपल्याला एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करणारे आरटीआय कार्यकर्ते संदीप येवले यांनी त्यातील चार लाखाची रक्कम काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना देऊन सदर प्रक ...
नगरसेवक विक्रांत चव्हाण हे त्यांच्या हस्तकामार्फत खंडणीसाठी आपल्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करून एका कुटुंबाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे बुधवारी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र दिले. ...
बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय लष्करात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. ...
पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फार दिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या ...
पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित महाविद्यालयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला कोथरूड ...
पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे ...
शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारच्या एका तरुणासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. ...