ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बसथांब्याजवळ घडली. ...
मागील दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी कमलाबाई लाटकर यांच्या घरातून जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी याचा १० लाख ८० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता. ...
अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे. या मागणीला गती यावी व येत्या काही दिवसात चिमूर क्रांती जिल्ह्याची शासनाने घोषणा करावी. ...
सुरेवाडा येथील ३० टक्के प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना भुखंड व घरांच्या जागेचा मोबदला तसेच वाढीव कुटूंब आणि शेतींचा मोबदला मिळाल्याशिवाय जुने गाव सपाटीकरण करू देणार नाही, ..... ...