नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगणारा दाऊद टोळीमधील गुन्हेगार ओपी सिंग याची २००२ साली कारागृहात हत्या झाली होती. सदर घटना संपूर्ण राज्यभरात गाजली होती. यावेळी शिक्षा भोगणाºया छोटा राजन टोळीच्या डी. के. रावसह तीन पोलीस अधिकारी, व ...
पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या ...
राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या 7 दिवसात 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. ...
विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे. ...