या वर्षी गणेश चतुर्थी शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी आली. परंतु, पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशिराने म्हणजेच गुरुवार... ...
गणेशोत्सवासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडतील. परंतु या प्रवासात मेगाब्लॉकचे विघ्न आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेवरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी मेगा ...
अकरावी प्रवेशात गोंधळ होऊ नये, विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शनिवार, २६ आॅगस्टपासून अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. ...
देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी, २९ व ३० आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे. ...
वरुणराजाचे बोट धरून आलेल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील विष्णुपुरी, कोल्हापूरातील राधानगरी यांसह पुणे जिल्ह्यातील १० धरणे भरुन वाहू लागली आहेत. ...