रसगंध : कविता महाजन या कवयित्रीची ‘मालक’ नसलेल्या आणि असलेल्या बायकांबद्दल ही उपरोधिक शैलीतील झणझणीत टोलेबाजी आहे. आपलं जगणं आणि लिहिणं यात अंतर न ठेवल्यामुळे अनेक बºया-वाईट अनुभवांना सामोरं जात, ते पचवत रोखठोकपणे मांडणाºया लेखनीची धार पाहून अनेकांची ...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांचे वर्गीकरण करताना किल्ल्यांचे आकार, रचना आणि भौगोलिक स्थान यावरून काही ढोबळ स्वरूपाचे आराखडे बांधता येतात. काही किल्ले आकाराने मोठे वैशिष्ट्यपूर्ण व लढाऊ रचनांचे आणि गडावर जास्त शिबंदी मावेल असे आहेत. यात कंधा ...
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. ...
एळकोट : रात्री कार्यकर्त्यांचा जमगट जमला. उंदीरमामाने नवाकोरा कॅट काढला. पावडर हाताला लावली आणि कै ची मारली. पत्ते वाटले. डाव मांडला. ‘समांतर’सारखी बदामची राणी अडवू नको माझी, पण वेळ येईल, असे वैतागत चंदू म्हणाला, हातात पत्तेच चांगले नव्हते, त्यामुळे ...
गुजरातच्या अहमदाबादमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवलीतील 11जणांचा मृत्यू झाला आहे. हे 11 जणं भावनगर येथे देवदर्शनाला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. ...
रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता. लहानपनासूनच रामनाथ हाके यांना सैन्यदलात सामील होण्याची इच्छा होती. दोनच वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. ...
या वर्षी गणेश चतुर्थी शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी आली. परंतु, पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशिराने म्हणजेच गुरुवार... ...