जिल्ह्यातील एक हजार गावांमध्ये स्मशानभूमीत शेड नाही. पर्यायाने तेथे मृतदेह उघड्यावर जाळावा लागतो. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार शेड अभावी पुढे ढकलण्याची वेळ येते. ...
शेतानजीक जंगलात गाई चारण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर वाघाने हल्ला केल्याची घटना कळंंब तालुक्यातील खडकी-पोटगव्हाण जंगलात गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे बहुतांश तलाव कोरडे आहेत. या तलावातील मत्स्यबीज पाण्याअभावी मृत झाल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ...
माणूस कितीही दूर असला तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी लोकमतचे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून लोकमतच्या पाठीवर कौतुक ...
गेल्या ५ वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती सावरु न शकल्याने रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाही. ...
बदलत्या काळात शहरांमध्ये सुरक्षेचे विविध प्रश्न निर्माण होत आहेत, शहरातील काही भागांमध्ये ठराविक प्रकारचे गुन्हे सातत्याने होत असतात. त्यामुळे शहराच्या नवख्या भागात किंवा नव्या शहरात जाताना तेथील सुरक्षेच्या बाबी माहिती असणे आवश्यक ठरते. ...