लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बँकेतील अनियमितता वानखडेंच्या जीवावर बेतली ! - Marathi News | The irregularity of the bank is wary of Wanakhade! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बँकेतील अनियमितता वानखडेंच्या जीवावर बेतली !

अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर बँकेच्या वर्धा शाखेत ९.८१ कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाला. ...

१९ कैद्यांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आर्जव - Marathi News | 19 Farmer's farmers apologize for the release of loans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१९ कैद्यांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आर्जव

राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान कृषि कर्जमुक्ती योजनेतंर्गत येथील मध्यवर्ती कारागृहातील १९ कैद्यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन आर्जव केलेले आहे. ...

संघर्षातून जिंकली तिने यशाची शर्यत - Marathi News |  She won the struggle and won the race | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संघर्षातून जिंकली तिने यशाची शर्यत

सततची नापिकी व कर्जाने त्रस्त धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव येथील गौतम बनसोड या शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ...

कुलगुरुंनी अ‍ॅन्टी रॅगिंगवर विद्यार्थ्यांशी साधला आॅनलाईन संवाद - Marathi News | Online Communication with the Chancellor on Anti Ragging Students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुलगुरुंनी अ‍ॅन्टी रॅगिंगवर विद्यार्थ्यांशी साधला आॅनलाईन संवाद

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांशी आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरींन्सगने संवाद साधला. ...

स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या रत्नागिरीतील श्रीकृष्ण पाटील बुवाला पुन्हा अटक, जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा - Marathi News | Shrikrishna Patil BUWAWA RATHANAGARI: Recognizing Swami Samarth's avatar, again arrested, crime according to jaduna law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या रत्नागिरीतील श्रीकृष्ण पाटील बुवाला पुन्हा अटक, जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा

तालुक्यातील झरेवाडीतील श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवाच्या विरोधात गुरुवारी रात्री जादूटोणाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यासाठी सकाळी अटक झाल्यानंतर दुपारी त्याला जामीन मंजूर झाला. ...

पुढील दोन आठवड्यात पाऊस सामान्य, विदर्भावरील पाणी संकट कायम, मध्य महाराष्ट्र पाणीदार - Marathi News | In the next two weeks, the water crisis in Vidarbha region remains stable, Central Maharashtra Jalal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढील दोन आठवड्यात पाऊस सामान्य, विदर्भावरील पाणी संकट कायम, मध्य महाराष्ट्र पाणीदार

बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं दिलं नवरात्रीचं गिफ्ट, महागाई भत्त्यात केली वाढ - Marathi News |  Navratri gift given to state government employees, increase in Dearness Allowance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं दिलं नवरात्रीचं गिफ्ट, महागाई भत्त्यात केली वाढ

महागाई भत्तावाढ करुन राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नवरात्रीचं गिप्ट दिलं आहे. ...

५३१ दुर्गा मूर्र्तींची स्थापना - Marathi News | 531 Establishment of Durga Murti | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५३१ दुर्गा मूर्र्तींची स्थापना

जगत जननी देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना गुरूवारी जिल्हाभरात उत्साह आणि आनंदपूर्ण वातावरणात करण्यात आली. ...

निमगाव प्रकल्पाचा मार्ग मोकळा - Marathi News |  Fill the path of Nimgaon project | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निमगाव प्रकल्पाचा मार्ग मोकळा

तिरोडा तालुक्यातील निमगाव लघु सिंचन प्रकल्प वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने गेल्या ४० वर्षांपासून रखडला होता. परिणामी परिसरातील ८१८ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित होती. ...