ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Maharashtra (Marathi News) पद्मशाली पंच कमिटीच्या मालकीच्या जागेमधील भाडेकराराने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागून तसे न केल्यास मिळकतीमधून बेदखल करून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी वकिलासह त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. ...
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राकरिता जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल दोन पिढ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ...
भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली. ...
वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे. ...
मागील चार दिवसांपासून शहरातील नळधारकांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. ...
तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत. ...
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी ...
जवाहरनगरहून ठाणा पेट्रोलपंपकडे जाणाºया दुचाकीला समोरून येणाºया चारचाकीने जोरदार धडक दिली. ...
वेळोवेळी निवेदन देऊनही समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. पर्यायाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप पुकारला. ...
तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदच्या ५०/५४ योजने अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची तक्रार करण्यात आली. ...