लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन - Marathi News | If the old pension plan does not apply, then there will be a severe movement across the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन

अंशत: अनुदानित शाळेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक, कर्मचारी तथा १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. ...

एकुर्ली गावातील स्मशानभूमीच बेपत्ता - Marathi News | Missing graveyard in Akurli village | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकुर्ली गावातील स्मशानभूमीच बेपत्ता

प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात. ...

महाराष्टÑ दर्शनाने भारावले विद्यार्थी - Marathi News | Maharashtrian students filled with visas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्टÑ दर्शनाने भारावले विद्यार्थी

जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली. ...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ज्योत आरमोरीत - Marathi News | In the flame of the Vitthal temple of Pandharpur, | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ज्योत आरमोरीत

आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा माता मंडपात पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील ज्योत आणण्यात आली असून गुरूवारी दुपारी ३ वाजता या ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

कोरची तालुक्यातील समस्या सोडवा - Marathi News | Solve problems in Korchi taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरची तालुक्यातील समस्या सोडवा

तालुक्यात विविध समस्या असल्याने विकासात तालुका मागे पडत आहे. त्यामुळे या समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वतीने आ. कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदनाद्वारे .... ...

आदिवासी विद्यार्थी संघाचा खासदारांना घेराव - Marathi News | Members of tribal students association | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासी विद्यार्थी संघाचा खासदारांना घेराव

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान व जिल्ह्यातील आश्रमशाळा तसेच शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवाव्या या प्रमुख मागणीसाठी... ...

अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरूच - Marathi News | Anganwadi workers' relations continued | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरूच

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल, आमदारांनी शासनाकडे अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, .... ...

कमलापुरात पोहोचली पहिल्यांदाच बस - Marathi News | First time the bus reached Kamalapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमलापुरात पोहोचली पहिल्यांदाच बस

अतिसंवेदनशील दुर्गम व आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या कमलापूर गावात पहिल्यांदाच २० सप्टेंबर रोजी बस पोहोचली. ...

कुरखेडाला मुख्याधिकारी द्या - Marathi News | Give the head office of Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुरखेडाला मुख्याधिकारी द्या

कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मागील सहा महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीची विकास कामे रखडली आहेत. ...