लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव - Marathi News | Volv split; The road went to the lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव

हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. ...

नो मेनू, नो कूक - Marathi News | No menu, no cook | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नो मेनू, नो कूक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज, शुक्रवारी नागपुरात येत आहेत. राष्ट्रपतींचा दौरा म्हटले की राजभवनात त्यांच्या निवासापासून तर भोजनापर्यंतची विशेष व्यवस्था केली जाते. ...

राष्ट्रपती दौºयाचे ‘आॅप्शन-टू’ जारी - Marathi News | Issue-to-issue of President's tour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती दौºयाचे ‘आॅप्शन-टू’ जारी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नागपूर दौºयासाठी बनविण्यात आलेले रामटेकमधील हेलिपॅड वाहून गेले. परिणामी राष्ट्रपती भवनातून आलेल्या क्लोज प्रोटेक्शन टीम (सीपीटी) ने सुरक्षा यंत्रणेला ‘सुरक्षेचा आॅप्शन -२‘ पर्याय दिला. ...

जगत्जननी-आदिशक्तीची थाटात अधिष्ठापना - Marathi News | The installation of the Jagatjanani-Adishakti styled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगत्जननी-आदिशक्तीची थाटात अधिष्ठापना

मावळतीला लखलखणारे लक्षावधी सोनेरी दिवे...स्वत: मेघांनी अंथरलेला चिंब गालिचा...चौफेर दरवळणारा धूपबत्तीचा स्वर्गीय गंध...भगव्या पताका उंचावत निनादणारे ढोलताशांचे वादन.... ...

‘संकल्प’अडकला आर्थिक टंचाईत - Marathi News | 'Resolve' sketch in economic scarcity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘संकल्प’अडकला आर्थिक टंचाईत

महापलिका निवडणुकीत विकासाच्या अजेंड्यांवर विश्वास ठेवून मतदारांनी भाजपला विक्रमी बहुमताने सलग तिसºयांना सत्ता दिली. ...

सचोटी आणि समर्पणाचे पाईक ‘मुंबईचा डबेवाला’ - Marathi News |  Pact of integrity and dedication 'Bombay Dabewala' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचोटी आणि समर्पणाचे पाईक ‘मुंबईचा डबेवाला’

वेळेचे उत्तम नियोजन करीत, कामाबाबत असलेली सचोटी आणि समर्पणाची भावना ठेवत, १२७ वर्षांपासून निरंतर व अचूक काम करीत मुंबईतील डबेवाले ग्राहकांचे समाधान करीत आहेत. ...

प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती मोठ्याच - Marathi News | Many people who work honestly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती मोठ्याच

पैसे देणारे अनेक भेटतील, पण प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती मात्र भेटणार नाहीत. त्यांची वानवा असते. त्यामुळे पैशापेक्षा प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती हे नेहमी मोठेच असतात. ...

बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई - Marathi News | Action on the bogus doctor and the department of medicines | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई

महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी... ...

अंगणवाडी सेविकांकडून शासकीय आदेशाची होळी - Marathi News | Holi of Government Order from Anganwadi Sevikas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगणवाडी सेविकांकडून शासकीय आदेशाची होळी

अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाचा अकरावा दिवस असून मागण्यांवर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे कृती समितीने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...