नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला. ...
हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने २५ सप्टेंबर रोजी पुण्यात काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे़ मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर आणि पदाधिकाºयांनी गुर ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासन शेतक-यांना कर्जमाफी करत आहे. यासाठी सुमारे ६६ कॉलममध्ये शेतक-यांना माहिती भरावी लागत आहे. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आजारी असल्याने त्याची भारतात येण्याची इच्छा असून हीच संधी साधत आम्ही दाऊदला भारतात आणला, अशी टिमकी भाजपा वाजवणार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केल्याने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच ...
आधीचे परमार प्रकरण असो किंवा आता इक्बाल कासकरच्या धमकीचा विषय असो, त्यांचा आधार घेत सर्वच नगरसेवकांवर कारवाईची, दवाबाची टांगती तलवार ठेवण्याचे राजकारण सुरू झाल्याने ठाण्याच्या नगरसेवकांत अस्वस्थता आहे. ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्ये जेएनपीटीच्या सहकार्याने एम्फिबिअस बससेवा सुरू करण्यात येणार आहे. चंदिगडनंतर हा देशातील दुसरा प्रकल्प असणार आहे. ...
गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना दोन वाहनचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
गृहनिर्माण योजना निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे विकासक बदलण्याची कारवाई केली जाईल, असे आदेश गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी दिले. ...
आयसीडीएस योजनेत थेट रोख रक्कम हस्तांतरण व अंगणवाड्यांमध्ये पाकीटबंद आहाराचे वितरण करण्याला अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनने (आयफा) विरोध केला आहे. ...
माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली. ...