लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रामाळा मार्गावर रेतीचा अवैध साठा - Marathi News | The illegal sandstorm on the Ramala road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रामाळा मार्गावर रेतीचा अवैध साठा

रामाळा-मार्र्कंडादेव मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेवर शेकडो ब्रास रेतीचा अवैध साठा करून ठेवण्यात आला आहे. ...

काँग्रेसच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची ताकद आवश्यक - Marathi News | Workers' strength is needed for the strengthening of the Congress | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काँग्रेसच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची ताकद आवश्यक

काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा,.... ...

धोका पत्करून वीज केली सुरळीत - Marathi News | Risks have been made to power | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धोका पत्करून वीज केली सुरळीत

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी परिस्थितीनुसार वीज दुरूस्तीच्या कामाला लागतात. अशावेळी नागरिकांना वीज सुरळीत होण्याची प्रतीक्षा असते. ...

महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले - Marathi News |  Shivsainik Tahsil office was attacked against inflation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले

निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाबाबत अनेक आश्वासने दिली होती. ...

संतप्त विद्यार्थी पंचायत समितीवर धडकले - Marathi News | An angry student hit the Panchayat Samiti | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतप्त विद्यार्थी पंचायत समितीवर धडकले

स्थानिक पंचायत समितीअंतर्गत नेंडेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक नुकसानीच्या मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी संतप्त झाले. ...

ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा - Marathi News | Traffic obstruction by trucks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा

आरमोरी-गडचिरोली या राष्टÑीय महामार्गावर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. ...

नागपूरमध्ये देशाचे केंद्र होण्याची क्षमता - Marathi News |  The ability to center the country in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये देशाचे केंद्र होण्याची क्षमता

नागपूरचा विकास गतीने होत आहे. गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ...

उपराजधानीत साकारणार खुला रंगमंच - Marathi News | Open Theater That Will Be The Best of Throne | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत साकारणार खुला रंगमंच

उपराजधानीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम आयोजित करणे आजच्या तारखेत जागेअभावी कठीण गोष्ट आहे. ...

भारताचे संविधान बौद्ध तत्त्वज्ञानावर - Marathi News | Constitution of India on Buddhist philosophy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताचे संविधान बौद्ध तत्त्वज्ञानावर

भारतीय संविधानाचे मूलतत्त्व हे बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये मानव-मानवात समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे सामंजस्य दिसून येते. ...