येथील माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात दुकाने सजली आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. ...
वन परिक्षेत्र हरदोली कार्यालयाचे हद्दीत असणाºया तुमसर-बपेरा राज्य मार्ग लगत रनेरा शिवारात वन संपदेला जनावर व अन्य सामाजिक तत्त्वापासून सुरक्षा करण्यासाठी ...... ...
पोलीस कवायत मैदानावर आयोजित जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, ...... ...
सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली. ...
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमणात पालेभाज्या खराब झाल्या असून, आवकदेखील कमी झाली आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. ...
सूर्यास्तनंतर गौण खनिज, वाळू वाहतूक करता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे वास्तव महसूल विभागाने शुक्रवारी चार वाहने ताब्यात घेतल्यानंतर समोर आले. ...
आर्थिक अनियमितता आणि तत्सम चौकशांसाठी सहकार विभागाकडून राज्यस्तरावर ‘स्वतंत्र पॅनल’ नेमण्याचा विचार सुरू असून या पॅनलमध्ये निवृत्त बँक अधिकारी, सहकार विभागाचे निवृत्त अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. ...