लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोजागिरीचे दूध पिताय? - Marathi News | Kojagiri's milk father? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोजागिरीचे दूध पिताय?

कोजागरी पौर्णिमेला खुल्या चंद्र प्रकाशात दूध आटवून पिण्याची परंपरा आहे. आकाशातून अमृताचा वर्षाव होत असल्याने हे दूध आरोग्यास लाभदायी असल्याची मान्यता आहे. ...

स्तन कर्करोगाची भीती बाळगता कशाला? - Marathi News |  Why is breast cancer fearful? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्तन कर्करोगाची भीती बाळगता कशाला?

भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही. ...

पोषण आहारात पांढरा भात - Marathi News | White rice in nutrition intake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण आहारात पांढरा भात

पोषण आहाराच्या रूपात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. मात्र, त्यासाठी मुख्याध्यापकांना निधीच न मिळाल्याने ३ आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनात केवळ पांढरा भात देण्यात येत आहे. ...

नागरी सुविधांसाठी टाटा ट्रस्टचा प्रयत्न - Marathi News | TATA TRUST tried for civil facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरी सुविधांसाठी टाटा ट्रस्टचा प्रयत्न

टाटा ट्रस्टच्यावतीने आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात नागरी सुविधांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती .... ...

महागाईविरोधात काँग्रेसचा भडका - Marathi News | Congress split against inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागाईविरोधात काँग्रेसचा भडका

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे. सोबतच महागाई प्रचंड वाढली आहे. अव्वाच्यासव्वा कर वसूल करून केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. ...

अंगणवाड्यांच्या पोषण आहारात अळ्या - Marathi News |  Larvae in the nutrition of the anganwadis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगणवाड्यांच्या पोषण आहारात अळ्या

अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळे आधीच बालकांची गैरसोय होत असताना आणखी एक संतापजनक बाब बुधवारी नागपुरात उघडकीस आली. ...

नोकरी देणारा जिल्हा निर्माण करू - Marathi News | Make a job offer district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नोकरी देणारा जिल्हा निर्माण करू

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ निर्मितीच्या पाठपुराव्यादरम्यान माझ्या मनात विविध कल्पना होत्या. सदर विद्यापीठ निर्मितीमागे विविध महत्त्वपूर्ण उद्दिष्टही होते. ...

जिल्ह्याचे वनवैभव ठरू शकते पर्यटकांसाठी आकर्षण - Marathi News | Attraction for the tourists can be the district's forestry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्याचे वनवैभव ठरू शकते पर्यटकांसाठी आकर्षण

वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. ...

वन व वन्यजीव संरक्षणाची रॅलीतून जनजागृती - Marathi News | Public awareness through rally rally for forest and wildlife | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन व वन्यजीव संरक्षणाची रॅलीतून जनजागृती

वन विभागाच्या वतीने अनेक वन परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...