आर्थिक परिस्थितीला कंटाळून इयत्ता १२वीमध्ये शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी किनवट तालुक्यातील भीसी येथे घडली़ ...
जळगाव : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात भीषण स्थिती असून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी पत्र परिषदेत केली. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेना रस्त्यावरही उतरेल, असा निर्धार पदाधिकाºयांनी व्यक्त केला.श ...
राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दक्षिण कोरियाच्या दौ-यावर गेले होते. ...
गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, संबंधित पालिकांनी केलेल्या कारवायांबाबतचा अहवाल तसाच न्यायालयात सादर करू नका ...
खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खासगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याबाबतचे धोरण ... ...
येथील दापचारी दुग्ध प्रकल्पात असलेल्या एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ४० कोटी रु पयांचे हेरॉईन, एमडीएमके असे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. ...
ना ओळख ना पाळख़, ना नातेगोते, पण एका अवघडलेल्या महिलेची प्रसूती करण्यासाठी इतर महिला धावल्या आणि त्या सुखरूप प्रसूती झाली़ माणुसकीचा हा पाझर सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी पाहायला मिळाला. ...
अनेक व्यक्तिमत्त्वाचे पैलू असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू हे व्यक्तिगत जीवनात साधूसारखेच जीवन जगले, अशी भावना राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ...