न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकच सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात आले असून, त्याच्या मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ...
विशिष्ट जातीच्या महिलांना मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथील अंबामाता मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती-धर्माच्या महिलांना सोबत घेऊन थेट गाभा-यात प्रवेश केला. ...
वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) जाचक अटी, डिझेलचे वाढलेले दर, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस चक्का जाम आंदोलन करणार आहे. ...
रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे. ...
भोकरदन तालुक्यातील पारध बू. येथील एका माथेफिरुने बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चक्क विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारा तोडल्या. परंतु, प्रसंगावधान साधुन विज कर्मचाऱ्यांनी तात्काळ विज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. ...
वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरात इंडिया बँकेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न आज पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून, तपास सुरू केला आहे़ ...
गेल्या आठवडाभरात अलिबाग किना-यावर मोठ्या संख्येने मेलेले किंवा अर्धमेले स्टींग रे मासे वाहून येत आहेत. मुंबईतही गिरगाव किना-याजवळ असे मासे येत असल्याचे दिसून आले आहे. अलिबागच्या मासेमारांनी हात पेरा जाळे वापरुन त्यांची पकडही केली आहे. ...