लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे - Marathi News | Plaintiffs for Farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे

शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता ..... ...

लंकाधिपती रावणाची महापूजा - Marathi News | Lord Ganesha of Ravana's grandfather | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लंकाधिपती रावणाची महापूजा

घोडपेठ येथील आदिवासींनी विजयादशमी निमित्त पहिल्यांदाच लंकाधिपती रावणाची महापूजा करून महान पूर्वजाला अभिवादन केले. ...

जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट - Marathi News | Jaitapur residents walk through the mud | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ...

लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता - Marathi News |  Cleanliness of the fort through public participation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता

‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली. ...

विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा - Marathi News | Students, addicted to deeper reading Jopasa | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा

नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. ...

वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्याविरोधात केली विनयभंगाची तक्रार - Marathi News | Controversial model Poonam Pandey has filed a complaint against actor Sanjay Bhargava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्याविरोधात केली विनयभंगाची तक्रार

आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे. ...

विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा - Marathi News | Students, addicted to deeper reading Jopasa | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा

नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. ...

पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव - Marathi News | Enclosing power engineers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव

नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले. ...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News | Declare the district drought affected | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकरी संकटाच्या खाईत सापडला आहे. पिकाचे उत्पादन होणार की नाही याची शाश्वती देता येत नाही. ...