स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे. ...
जिल्ह्याला मिळालेल्या नैसर्गिक वरदानामुळे बहुतांश भागात मध्यम, चांगल्या निचºयाची, भुसभुसीत, वाळू मिश्रीत माती असल्याने काळाच्या ओघात महत्त्वाचे ठरणारे भूईमुगाच्या पिकात वाढ झाली... ...
केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना सन्मान देण्यासाठीही केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. ...
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे व तंटामुक्त समिती व दारूबंदी पथकाने मिळून गुरूवारी रात्री दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून १ लाख ३८ हजारांची अवैध दारू जप्त केली. ...
जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. गडचिरोली अंतर्गत तालुका आरोग्य कार्यालय आरमोरीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील आशावर्करच्या २१ पदांसाठी मुलाखत घेण्यात आली. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत येण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा अवगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे वातावरण निर्माण करण्याचे कार्य अध्यापनातून शिक्षकांनी तयार करावे व ग्रामीण भागातील ... ...
मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली. ...
राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राजुरा महिला किसान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून तालुका अभियान कक्ष राजुरातर्फे ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राशी निगडीत महिलांचा अभ्यास दौरा..... ...