लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ दुधाची आरोग्यास बाधा ! - Marathi News | 'Those' milk health hurdles! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ दुधाची आरोग्यास बाधा !

कोजागिरीच्या पावन पर्वावर दुधातून बेबंद नफा मिळविण्याचा गोरखधंदा करणाºया शिवा गृहउद्योगातून जप्त केलेले दुध नागरिकांच्या खाण्यात गेले .... ...

आंबियाला विम्याचे कवच - Marathi News | Ammia insurance armor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंबियाला विम्याचे कवच

पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामात संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, आंबा व लिंबू आदी पिकांच्या आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली. ...

सुरक्षारक्षकांच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी - Marathi News | Security Act should be implemented | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुरक्षारक्षकांच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी

जिल्हातील शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनाना सदर कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही मंडळामार्फत नोंदणी झालेल्या सुरक्षाकांची करणे बंधनकारक आहे. ...

पाणी पुरवठा, ड्रायझोनचा मुद्दा तापला - Marathi News | The issue of water supply, dryzone was heated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणी पुरवठा, ड्रायझोनचा मुद्दा तापला

तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे. ...

कपाशी पिकावर बुरशीजन्य रोगाचा हल्ला - Marathi News | Fungal disease attack on cotton crop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कपाशी पिकावर बुरशीजन्य रोगाचा हल्ला

कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. ...

शुक्रवार ठरला मोर्चांचा वार - Marathi News | Franc | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शुक्रवार ठरला मोर्चांचा वार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात .... ...

बनावट मद्य कारखान्यावर पोलिसांचा छापा - Marathi News |  nashik,Police,fake,liquor,factory,raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट मद्य कारखान्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचवटीतील वाघाडीत सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट मद्य व तयार करण्याच्या साहित्यासह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज जप्त केला आहे़ यामध्ये राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या मध्यप्रदे ...

कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रॅलीतून वन्य प्राणी रक्षणाचा संदेश - Marathi News | Wildlife conservation message from the Rally of Arts and Science College | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रॅलीतून वन्य प्राणी रक्षणाचा संदेश

मानवी मनात वन्य प्राण्याविषयी असणारी भीती दूर व्हावी, त्यांच्यात वन्य प्राण्यांविषयी प्रेमाची भावना निर्माण होवून मानवाने वन्य प्राण्यांचे रक्षण करावे तसेच वृक्ष कटाई न करता वृक्षारोपण करून .... ...

मलकापूर पांदण रस्त्याची जिल्हाधिकाºयांकडून पाहणी - Marathi News |  Inspector of the District Collector of Malkapur Padanan Road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मलकापूर पांदण रस्त्याची जिल्हाधिकाºयांकडून पाहणी

स्थानिक शेतकरी भय्यालाल बमनोटे यांच्या पुढाकाराने येथील बोरीफाटा ते मलकापूर या पादण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. ...