लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा वावर - Marathi News | The main road on the ramparts | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा वावर

स्थानिक नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत येथील मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ठरावाअन्वये चर्चा झाली. ...

विषबाधेला कृषी, महसूल, आरोग्य, पोलिसांसह सर्वच विभाग जबाबदार - Marathi News | All sectors including poisoning are responsible for agriculture, revenue, health, and police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेला कृषी, महसूल, आरोग्य, पोलिसांसह सर्वच विभाग जबाबदार

फवारणीमुळे विषबाधा प्रकरणात कृषी, आरोग्य, महसूल आणि पोलीस हे सर्वच विभाग जबाबदार आहे. चौकशीअंती यात दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, ..... ...

अमृत योजनेच्या कामासाठी चक्क वीज चोरी - Marathi News | Electricity theft for the work of Amrit scheme | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमृत योजनेच्या कामासाठी चक्क वीज चोरी

‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे. ...

जवाहर द्विप येथील डिझेल टँकवर पडली वीज! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात - Marathi News | Mumbai Fuel tank catches fire at Butcher Island | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जवाहर द्विप येथील डिझेल टँकवर पडली वीज! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

धम्म मानवी मनाला शुद्ध करतो - Marathi News | Dhama purifies the human mind | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धम्म मानवी मनाला शुद्ध करतो

तथागत गौतम बुद्धाने दिलेला धम्म मनाला शुद्ध करतो आणि आचरणाने शुद्ध असलेल्या मनुष्याचा विकास होतो, असे प्रतिपादन भदंत दयानंद महाथेरो यांनी येथे केले. ...

विषबाधेमुळे शेतकºयांचा मृत्यू हे सामूहिक हत्याकांडच - Marathi News | The death of farmers due to toxicity is a mass murder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेमुळे शेतकºयांचा मृत्यू हे सामूहिक हत्याकांडच

जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, ..... ...

मनी लाँड्रिंगप्रकरणी अविघ्न ग्रुपचा मालक व राणेंविरुद्ध थांबवलेला तपास पुन्हा सुरू करा, जनहित याचिकेद्वारे मागणी - Marathi News | Resume inquiry stopped against owner and Rane of non-group group in money laundering, demand through public interest petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनी लाँड्रिंगप्रकरणी अविघ्न ग्रुपचा मालक व राणेंविरुद्ध थांबवलेला तपास पुन्हा सुरू करा, जनहित याचिकेद्वारे मागणी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नुकताच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत असतानाच, राणे व अविघ्न ग्रुपचा मालक कैलाश अगरवाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत सुरू केलेला तपास थांबवा, असा आदेश केंद्र सरकारने ...

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर एनडीएमध्ये सहभागी होणार - Marathi News | Narayan Rane's party will eventually take part in NDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर एनडीएमध्ये सहभागी होणार

सिंधुदुर्ग/मुंबई - नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.  काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पड ...

जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात - Marathi News | Jawahar Deep electricity bill diesel! Large fire, consuming thousands of liters of diesel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँकना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे ...