लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूरात वीज पडून दोघे ठार, पाच गंभीर जखमी - Marathi News | Two people were killed and five seriously injured in Solapur electricity supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरात वीज पडून दोघे ठार, पाच गंभीर जखमी

शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पापरी व हिवरे परिसरात वादळी वाºयासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडुन दोघे जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली़ ...

नऊ महिन्यांच्या गर्भवतीला डांबले पोलीस ठाण्यात, गुडमॉर्निंग पथकाची अजब कारवाई - Marathi News | Due to nine months of pregnancy, the sting operation of the Gooding Squad is done in the police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नऊ महिन्यांच्या गर्भवतीला डांबले पोलीस ठाण्यात, गुडमॉर्निंग पथकाची अजब कारवाई

हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार मेडशी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ...

मोहरीच्या तेलाचा सात हजार किलो भेसळयुक्त साठा जप्त - Marathi News | Seven thousand kg of mustard oil seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहरीच्या तेलाचा सात हजार किलो भेसळयुक्त साठा जप्त

पुण्यातील येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अ‍ॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून आरोग्यासाठी धोकादायक असलेले सुमारे ७ हजार १६३ किलो भेसळयुक्त मोहरी तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी दुपारी जप्त केला. ...

राज्यातील 200 ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवासी व्यवस्था उभी करणार- पर्यटन मंत्री जयकुमार रावल - Marathi News | Tourism Minister Jaykumar Rawal will set up residential arrangements for tourists in 200 historical forts in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 200 ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवासी व्यवस्था उभी करणार- पर्यटन मंत्री जयकुमार रावल

पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. ...

मुसळधार पावसानं मुंबई जलमय, सखल भागात पाणी साचल्यानं उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी - Marathi News | After heavy rains, traffic congestion under flyovers by using water in Mumbai, Jalam, Sakhal areas | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसानं मुंबई जलमय, सखल भागात पाणी साचल्यानं उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी

 गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईत आगमन झालं आहे. मुंबईसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय.  ... ...

महाराष्ट्र एमटीडीसीने सादर केले पर्यटन पर्व, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल  - Marathi News | Tourism, painting, handicraft exhibition and cultural events presented by Maharashtra MTDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र एमटीडीसीने सादर केले पर्यटन पर्व, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल 

 ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पर्यटनातर्फे पर्यटन पर्व साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध  ठिकाणी अनेकविध प्रकारचे उपक्रम, निबंध स्पर्धेसारख्या स्पर्धा, माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स् ...

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, पावसामुळे पसरले अंधाराचे साम्राज्य  - Marathi News | Heavy rains in suburban areas including Mumbai, spread of darkness over the dark empire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, पावसामुळे पसरले अंधाराचे साम्राज्य 

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईत आगमन झालं आहे. मुंबईसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय. ...

पनवेल : 2004मध्ये कळंबोलीत सापडलेली 3 टन स्फोटकं निकामी करण्यासाठी लष्कर दाखल - Marathi News | Panvel: In 2004, the Army filed a case against Dabholkar for the destruction of 3 tonnes of explosives found in Kalamboli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल : 2004मध्ये कळंबोलीत सापडलेली 3 टन स्फोटकं निकामी करण्यासाठी लष्कर दाखल

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) ही स्फोटकं निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...

मालवाहू वाहनाची चावी काढल्याने शेतकºयांचे चक्काजाम ! - Marathi News | nashik,farmer,traffic,police,problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवाहू वाहनाची चावी काढल्याने शेतकºयांचे चक्काजाम !

नाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची वाहतूक करणाºया मालवाहू पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल तसेच वाहनाच्या टपावर बसलेल्या शेतकºयांमुळे वाहतूक शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाºयांनी पिकअप अडवून चावी काढून घेतली़ यामुळे संतप्त झालेल्या ...