जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. ...
देशात अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने विविध कला व लघु उद्योग केले जातात. या कला त्यांना कुणी शिकवलेल्या नाहीत. त्या परंपरेने त्यांनी आत्मसात केल्या. त्यात कौशल्य प्राप्त केले. ...
देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले. ...
केंद्र शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम आॅफ मेडिसीन’ (एनसीआयएसएम) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द वगळू नये, या मुख्य मागणीला घेऊन ‘नॅशनल इंटिग्रेटेड ... ...
घर व शेतीचा वाढीव मोबदला आणि शेतकºयांना किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे आंदोलन शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी शिवणगावात केले. ...
आमिर खानच्या गाजलेल्या दंगल चित्रपटातील गीता-बबिता आपल्या डावपेचाच्या बळावर जशा पुरुष कुस्तीपटूंना धूळ चारतात तशीच ‘धाकड’ कुस्तीपटू आपल्या नागपुरातही आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीकरिता प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतकºयाने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना ...
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे. तर शेतकरी शेतमजूर यांच्या हाताला काम नाही. ...
जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी यांचा कोणताही प्रश्न किंवा लढा असो कॉंंग्रेस नेहमीच त्यांच्या सोबत राहिली आहे. यामुळेच जनता विश्वास ठेवत असून अशीच साथ मिळाल्यास कॉंग्रेस पक्ष ... ...