राजळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील समर्थकांची कासार पिंपळगावकडे रीघ लागली. रविवारी सकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. ...
शिवसेना संपवायला निघालेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येणाºया विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातील एक मतदार संघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे, त्यावेळी शिवसेना त्यांना आपली ताकद दाखवेल असे थेट आव् ...
विवाहबाह्य अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, आरोपीने हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून दाखविलेला क्रूरपणाच... ...
वर्तनाचे वर्तमान : जळत्या घरातून उड्या मारलेल्या पिलावळींना आता उरलं नाही देणं-घेणं, आपल्या डोक्यावरचे छत अन् पायातलं बळ कोणामुळे आलं याचं... गावांशी आणि गावातल्या आपल्या माणसांशी नाळ तोडताना होत नाहीत वेदना अन् मन खिन्न-विच्छिन्न...‘आम्ही देणं लागतो ...
गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरूष गटात लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला ...
स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद जिल्ह्यातील लहानशा जागजी गावातील पूर्वमध्ययुगीन मंदिर जगजाई देवीशी जोडले आहे. जाकासुर नामक दैत्याचा वध करणारी जागजाई देवी हिला स्थानिक ग्रामस्थ महालक्ष्मीचे स्वरूप मानतात व कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी तिचा संबंध जोडतात. हे ...
बुकशेल्फ : ‘माणूस गुणी आहे म्हणून त्यांना महाराष्टÑातले सगळे जण बोलावतात,’ कवी श्रीकांत देशमुखांचे वडील शेतकरी साहेबराव देशमुख राहेरीकर म्हणाले. कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्याविषयी एकूणच सर्व जण आपुलकीने आदर व आनंद मनातून दाखवतात. या सात्त्विक व ...
प्रासंगिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण. दिवाळीत आपल्या घरासमोर ठेवल्या जाणाºया पणत्या हे काही केवळ शोभेचे साधन नाही. अज्ञानाचा अंधकार दूर करणारी ही पणती ज्ञानाच्या प्रकाशाने तेवत राहते तेव्हा प्रत्येक माणसामधील चांगुलपणा जगासमोर येत असतो. तस ...