येथील प्राथमिक आरोग्य सडक-अर्जुनी तालुक्यात येत. या आरोग्य केंद्रात फ्लोरिंग आणि टाईल्सचे बांधकाम सुरु असून हे बांधकाम निकृष्ट दर्जा केले जात असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. ...
शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप ऑनलाइनमध्येच अडकली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत 2017 पर्यंतची कर्जमाफी करून घेतल्यावाचून राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवार दिला. ...
नाशिक - उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात अन् ओसंडून वाहणा-या उत्साहामध्ये लोकमतच्यावतीने आयोजित नाशिक महा मॅरेथॉन स्पर्धेत हजारो नाशिककरांसह ... ...
जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे राळेगणसिध्दी येथे शनिवार व रविवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारला तीन महिने वेळ देऊन या काळात हजारे विविध राज्यात सभा घेऊन जनजागृती करणार आहेत. ...
समुद्रपूर तालुक्यातील उबदा येथे कपाशीवर फवारणी करताना दोन शेतमजूरांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी पैसे नसल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण होत आहे. ...
नाशिक : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून ...