गोठणगाव वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत गंधारी भाग-२ बीटमधील परिसरात रानडुकराची शिकार करून मांसाची परस्पर विल्हेवाट लावणाºया तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.७) मांसासह पकडले. ...
राणी दुर्गावती स्मारक समिती, विर बिरसा मुंडा ग्रुप आपकारीटोला, मसरामटोला, कोहळीपार, पांढरवाणी व शेंडा येथील आदिवासी बांधवांच्या संयुक्त विद्यमाने शहीद विरांगणा राणी दुर्गावती दलपतशहा मडावी ..... ...
राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानांद्वारे रेलटोली येथील रामदेवरा सभागृहात ‘राष्टÑहितात चिनी वस्तूंचा बहिष्कार व आमचे कर्तव्य’ या विषयावर महिला संमेलन पार पडले. ...
पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेपाच लाखांच्या खंडणीची मागणी करणा-या विश्वास आणि शोभा गोरे या दाम्पत्याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...
नियमित व्याजदरापेक्षा जादा व्याजदराचे अमिष कोणी दाखवित असेल तर हा फसवणुकीचा धोका आहे. वेळीच हा धोका ओळखून सावध व्हा, असे कळकळीचे आवाहन गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. ...
आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता सुधीर बेहरे - नायगावकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने बेमालूमपणे लंपास केले. सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदीरात रविवारी दुपारी ही चोरीची खळबळजनक घटना घडली. ...
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी झटत असलेल्या सव्वा दोन लाखावर पोलिसांसाठी तरतूद असलेल्या हजारो कोटींच्या हिशोब ठेवणा-या प्रशासनातील काहींच्या बेपरवाहीचा फटका पोलिसांना बसण्याची शक्यता आहे. ...