मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बुचर आयलंड) तेलाच्या टाकीला लागलेली आग शनिवारी रात्रीपर्यंत विझली नसून, सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथे डिझेल व पेट्रोल घेऊ न जाणा-या सर्व जहाजांना तेथून हलविण्यात आले आहे. ...
मुस्लीम धर्मातील ‘ट्रिपल’तलाक अवैध ठरविल्यानंतर, या समाजातील महिलांना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तरतुदी लागू करण्यासाठी, भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाने (बीएमएमए) आता केंद्राला साकडे घातले आहे. ...
मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त् ...
दक्षिण-मध्य मुंबईतले आणखी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे चिंचपोकळी. विशेष म्हणजे करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानके हुबेहुब एकमेकांसारखी दिसत असल्याने त्यांची ओळख ‘जुळी स्थानके’ अशी आहे. ...
जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे.च्या डीनपदाचा पदभार सोडल्यानंतर आता ‘जे.जे.’च्याच नेत्र शल्यचिकित्सा विभागात त्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण संचालकांनी काढले आहेत. ...
आॅनलाइन औषध विक्रीचे प्रमाण वेगाने वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने आॅनलाइन औषध विक्री नियमित करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत, याची यादी केंद्र व राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. ...
मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, ८ आॅक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येईल. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे/अंधेरी मार्गावर हा ब्लॉक असेल. ...
मुस्लीम धर्मियांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणा-या हजयात्रेसंबंधीच्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या अभ्यास समितीने शनिवारी आपला अहवाल केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याक ...
पुणे महसूल विभागात गेल्या तीन महिन्यांत ‘झीरो पेंडन्सी’च्या माध्यमातून एक कोटींहून अधिक फायलींचा निपटारा झाला आहे. यापुढे संपूर्ण राज्यभरात झीरो पेंडन्सी राबवणार असून त्यासंदर्भातील शासननिर्णय लवकरच काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य ...
राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...