लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला काँग्रेसने पेटविली चूल गॅस दरवाढीचा निषेध : - Marathi News | Women Congress protest against petrol chaos gas price hike: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला काँग्रेसने पेटविली चूल गॅस दरवाढीचा निषेध :

पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी शनिवारी चुलीवर स्वयंपाक केला. ...

मोदी, फडणवीसांनी इंदिराजींच्या कार्यक्रमांवर बंदी लावली - Marathi News | Modi, the Fadnavis ban Indiraji's programs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदी, फडणवीसांनी इंदिराजींच्या कार्यक्रमांवर बंदी लावली

ज्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवित नाही. ...

अयोग्य सल्लागारांमुळे आर्थिक धोरण अपयशी - Marathi News | Financial policy failures due to incompetent consultants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोग्य सल्लागारांमुळे आर्थिक धोरण अपयशी

पंतप्रधानांपासून ते विविध मंत्र्यांचे सल्लागारच अयोग्य व अपात्र आहेत. विदेशातून शिकून आलेल्या या सल्लागारांना देशातील मूळ समस्यांची माहितीच नाही. ...

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी गांधींना चौकटीबाहेर काढले - Marathi News | After independence, Congress leaders took Gandhi out of the box | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी गांधींना चौकटीबाहेर काढले

कॉंग्रेस पक्षाने भारताला स्वातंत्र्य नाही तर फाळणीच्या जखमा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनादेखील फाळणी अमान्य होती. ...

सीमावर्ती भागात वीज गळती अधिक - Marathi News |  Electricity leakage in the border area more | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सीमावर्ती भागात वीज गळती अधिक

छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक प्रमाणात विजेची गळती (वाणिज्य वितरण हानी) होत असल्याचे वीज विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. ...

आरटीओ आॅफिसच्या इमारतीसाठी अर्थमंत्र्यांना बोलून निधी देणार - Marathi News | Talk to finance minister RInf's office for funding | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरटीओ आॅफिसच्या इमारतीसाठी अर्थमंत्र्यांना बोलून निधी देणार

गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. ८० टक्के काम झाले असले तरी २० टक्के काम निधीअभावी राहिले आहे. ...

भामरागड रुग्णालयात एकच डॉक्टर - Marathi News | Only one doctor at Bhamragad Hospital | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागड रुग्णालयात एकच डॉक्टर

येथील ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर स्थायी उपलब्ध नाही. ...

पालकमंत्र्यांनी जाणली आरोग्य समस्या - Marathi News |  Guardian Minister's Health Problems Known | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालकमंत्र्यांनी जाणली आरोग्य समस्या

वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा खिळखिळी बनल्याचे वृत्त माध्यमातून सातत्याने प्रकाशित करण्यात आले. ...

यवतमाळमधील शेतकरी मृत्यूस कृषी अधिकारी जबाबदार! - Marathi News | Farmers of Yavatmal are responsible for the death of agricultural officers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळमधील शेतकरी मृत्यूस कृषी अधिकारी जबाबदार!

कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे. ...