मुलचेरा तालुक्यातील विविध मूलभूत समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र निर्मल शाहा यांच्या नेतृत्वात..... ...
सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी राजुºयात मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ...... ...
पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांपासून ग्राम सेवक अतिअल्प काळ सेवेत राहतो. वारंवार ग्रामसेवक बदलत असल्याने गाव विकासापासून वंचित आहे. ...
पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कीटकनाशक विक्री करणा-या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले. ...
खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता, त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलित शिवशाही बससेवा भंडारा- नागपूर-भंडारा ...... ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा महाराष्ट्रातील प्रारंभ मराठवाड्यातूनच करण्यात येणार असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यालाच होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. ...